अंतर्गत हालचाली मुळे काय होते?www.marathihelp.com

म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग म्हणजेच जमिनीचा खूप मोठा भाग वर उचलला जातो, किंवा खाली खचतो. असा भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:18 ( 1 year ago) 5 Answer 51198 +22